SPI GURKUL'S SPI COACHING CLASSES AN INITIATIVE BY GURUKUL FOUNDATION
Welcome to Gurukul Foundation’s SPI Coaching Classes! we are excited for you to begin your journey to success.
Hurry Up! Book Your Seat CALL NOW
- SPI - पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त कोर्सेस (ONLINE)
Our Course
SPI Aurangabad/ GSPI Nashik Entrance Exam 2025 Comprehensive Foundation Online Course for Boys & Girls
8th, 9th, 10th std SPI/ GSPI/NDA Foundation Residential offline Gurukul Course 2025
SPI Aurangabad/ GSPI Nashik Entrance Exam 2025 Comprehensive Foundation Online Course for Boys & Girls
8th, 9th, 10th std SPI/ GSPI/NDA Foundation Comprehensive Online Gurukul Course 2025
SPI - परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके
We are providing following Books.
Maths Books
We are providing following Books.
Math Book
Math Book
English Books
Social Science
- गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे क्लास्सेस.
SPI प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम (सिलॅबस)
SPI संस्थेने प्रवेश परीक्षेचा विशेष असा सिलॅबस दिलेला नाही. सामान्यतः प्रवेश परीक्षा ही इयत्ता 8 ,9 आणि 10 वीचा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रम यावर आधारित असते. यामध्ये प्रामुख्याने गणितं , बुद्धिमत्ता, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश होतो.
SPI प्रवेश परीक्षा कधी, कोठे आणि कोणते विद्यार्थी देऊ शकतात.
प्रवेश परीक्षा ही एकाच दिवशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रामुख्याने औरंगाबाद , मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले इयत्ता 10 वीत शिकणारे स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड तसेच आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी पात्र असतात. ही परीक्षा विद्यार्थ्यांना फक्त एकदाच देता येते.
प्रवेश परीक्षेचे स्वरूप
SPI प्रवेश परीक्षेमध्ये एकूण 150 प्रश्न असतात पैकी 75 प्रश्न गणितं विषयाचे आणि 75 प्रश्न इतर इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता या विषयांवर असतात. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची म्हणजेच ऑब्जेक्टीव प्रकारची असते. ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग स्वरूपाची असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क असतो आणि प्रत्येक 2 चुकीच्या उत्तरांसाठी 1 मार्क वजा होतो.
आमचे तज्ञ आपल्यासाठी विशेष मेहनत करून अति महत्त्वाचे प्रश्न काढतात व त्याच्या टेस्ट सिरीज बनवून विद्यार्थांकडून तयारी करून घेतात. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा महत्त्वपूर्ण अभ्यासक्र.
आमचे इंटरव्यू तज्ञ विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करतात आणि मुलाखतीसाठी एक उत्तम व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी प्रयत्न करतात.
सैनिक सेवापूर्व संस्थेत प्रवेश मिळविण्याच्या तुमच्या ध्येयाला साध्य करण्यासाठी आम्ही सज्ज आणि सक्षम आहोत.